शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

जि़प़निवडणूकीचा आखाडा रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:32 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूक होऊन महिना लोटल्यानंतरही राज्यातील सरकार स्थापन करण्याचा पेच सुरु ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणूक होऊन महिना लोटल्यानंतरही राज्यातील सरकार स्थापन करण्याचा पेच सुरु असतानाच आता जिल्हा परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाल्याने ग्रामीण भागात राजकारणाचा नवा ‘गेम’ सुरु झाला आह़े त्यामुळे या निवडणूकीसाठी नव्या आघाडय़ांचे डावपेच रंगू लागले आहेत़        नंदुरबारसह धुळे, वाशिम, अकोला आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणा:या पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यकाळ वर्षभरापूर्वीच पूर्ण झाला होता़ त्यामुळे या निवडणूकीचे राजकारण जिल्ह्यात तापले असतानाच न्यायालयीन वादात त्या निवडणूका लांबल्या़ दरम्यान  सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणूका झाल्या़ त्यानंतर महिनाभरापूर्वी विधानसभा निवडणूका झाल्या़ या निवडणूकांबाबत स्थानिक राजकारण वेगवेगळ्या गटातटात विभागले गेल़े लोकसभा निवडणूकीच्यावेळी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे जे नेते होत़े त्यातील काही नेत्यांनी विधानसभा निवडणूकीच्या काळात पक्ष अदलाबदल केल्याने जिल्ह्याचे राजकारणच सध्या बदलले आह़े जिल्हा परिषदेच्या राजकारणाच्या विचार करता त्यातील राजकारणाचा प्रवाहही पूर्णत: बदलल्यागत स्थिती आह़े प्रशासक येण्यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती़ तर दुस:या क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादी होता़ भाजपाला जेमतेम एक जागा होती़ आता बदलत्या राजकीय समीकरणात जिल्ह्यातील पक्षीय स्थिती पूर्णत: बदलली आह़े या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूका होत असल्याने त्याबाबत लोकांना प्रचंड उत्सुकता लागून आह़े अर्थात विधानसभेच्यावेळी जे राजकीय चित्र होत़े त्यातील काही गट-तट देखील या निवडणूकीच्यावेळी आपली स्वतंत्र भूमिका घेणार असल्याने निवडणूकीसाठी कसे राजकीय समीकरणे राहतील याबाबतही विविध तर्क वितर्क लावले जात आहेत़ 

जिल्हा परिषद गट व गणांची आरक्षण नवीन आरक्षण सोडत  काढण्यात आली होती़ नवीन लोकसंख्येनुसार एक गट वाढला आह़े त्यामुळे आता एकुण गटांची संख्या 56 झाली आह़े तर  सहा पंचायत समितींचे एकुण 112 गण झाले आहेत. धडगाव तालुक्यात एक गट कमी झाला असून शहादा व नवापूरात प्रत्येकी एक गट वाढला आहे. या 56 गटांमध्ये 28 गट हे महिलांसाठी राखीव झाले आहेत. दरम्यान, 44 गट अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी, 11 गट इतर मागास प्रवर्गासाठी  तर एक गट अनु़जाती प्रवर्गासाठी राखीव आह़े