सत्येन वळवी यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST2021-05-09T04:31:25+5:302021-05-09T04:31:25+5:30

पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी दिलेल्या मान्यतेनुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सत्येन वळवी यांची शहादा तालुका संजय गांधी निराधार ...

Election of Satyen Valvi as President | सत्येन वळवी यांची अध्यक्षपदी निवड

सत्येन वळवी यांची अध्यक्षपदी निवड

पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी दिलेल्या मान्यतेनुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सत्येन वळवी यांची शहादा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. समितीत सदस्य म्हणून नानाभाऊ ओंकार शिंदे (असलोद), कमलाबाई जाधव ठाकरे (मडकानी), अब्दुल रहीम शहा (शहादा), लगन दुलबा पावरा (वडगाव), ईश्वर मदन पाटील (पाडळदा), सुरेंद्र ओंंकार कुवर (शहादा), माधवराव पंडित पाटील (शहादा), अरुण तुमडू चौधरी (शहादा) यांचा समावेश आहे.

Web Title: Election of Satyen Valvi as President