शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
3
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
4
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
5
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
6
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
7
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
8
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
9
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
10
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
11
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
12
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
13
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
14
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
18
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
19
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
20
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे नंदुरबार बाजारपेठांचे व्यवहार झाले ठप्प

By admin | Updated: June 1, 2017 17:53 IST

जिल्ह्यात सर्वत्र मूक विरोधातून शेतक:यांकडून निषेध

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.1- बळीराजाने पुकारलेल्या ऐतिहासिक संपामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत़ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवसभरात एकाही शेतक:यांने माल न पाठवल्याने जिल्ह्यातील भाजीपाला बाजार ओस पडले होत़े यामुळे आडतदार, व्यापारी यांच्या दैनंदिन उत्पन्नात 80 टक्क्याने घट झाली.
 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बुधवारी झालेल्या भाजीपाल्याची विक्री गुरुवारी सकाळी करण्यात आली़ नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी झालेल्या लिलावातून 45 क्विंटल तर 360 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आह़े दुपारी शहादा आणि नंदुरबार या दोन्ही बाजार समित्यांमधले व्यवहार हे किरकोळ स्वरूपाचे झाल़े राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांनी उग्र निदर्शने न करता, केवळ मूकनिषेध करून संपात सहभाग नोंदवला आह़े दरम्यान संपाची माहिती नसल्याने साक्री तालुक्यासह नंदुरबार तालुक्यातील काही शेतकरी हे कांदा आणि भाजीपाला विक्रीसाठी बाजार समितीत दाखल झाले होत़े या संपाला  भाजीपाला विक्रेता महासंघ आणि आडतदार यांनी पाठिंबा दिल्यानंतर बाजार बंद झाले आहेत़