शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हंगामात पर्यटकांअभावी तोरणमाळला शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  ढगाळ वातावरण, कमी झालेले तापमान आणि धुके यामुळे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  ढगाळ वातावरण, कमी झालेले तापमान आणि धुके यामुळे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ बहरले आहे. परंतु या बहराला पर्यटकांची संख्या लाभत नसल्याचे चित्र असून, सध्या पर्यटकांची तुरळक हजेरी असल्याने पर्यटन उद्योग संकटात आहे.तोरणमाळ, ता. धडगाव येथील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ सुगीचा असतो. या काळात येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेटीही देतात. परंतु लाॅकडाऊननंतर येथील पर्यटन उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत होता. यातून गेल्या आठवड्यापर्यंत गर्दी वाढत असल्याचे दिसून आले होते. दरम्यान, शुक्रवारपासून ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या पुन्हा कमी झाली आहे. दोन दिवसात पाऊस झाल्याने याठिकाणी पर्यटकांची वर्दळ कमी झाली होती. येत्या काही दिवसात याठिकाणी तापमान कमी होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यातून पर्यटक तोरणमाळकडे पुन्हा वळू लागतील, असा अंदाज आहे.