शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

डॉक्टरांच्या दारी कारवाईची गुढी!

By admin | Published: March 27, 2017 11:45 PM

धडगावात बोगस त्रिकूट : पदव्यांविना सेवा देणा:या तिघांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार :  कालर्पयत डॉक्टर म्हणून सेवा बजावणा:या तिघांच्या दारी सोमवारी प्रशासनाने कारवाईच्या गुढय़ा उभारल्या. कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून न आल्याने धडगाव तालुक्यातील तीन बोगस डॉक्टरांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमारदेश चंद्रसतस रॉय (42), सुरेश यशवंत साळी आणि वासेनंद्र बहादूरसिंग राजपूत (50, तिघे रा.  धडगाव) अशी या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. धडगाव शहर व परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणा:या तीन दवाखान्यांची तपासणी आरोग्य विभागातर्फे करण्यात आली. त्यात तिघांकडे वैद्यकीय पदवीचे अधिकृत प्रमाणपत्र आढळून आले नाही. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश उग्रावण्या वळवी यांनी फिर्याद दिली. त्यावरून या तीनही जणांविरुद्ध मेडिकल कौन्सिल अॅक्ट, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट  व इतर कलमान्वये धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात यापूर्वीही दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाई झालेल्या डॉक्टरांची संख्या पाच झाली आहे.     चौकशीला कंटाळून लिपिकाची आत्महत्याचौकशीला कंटाळून धुळे शहरातील नकाणे तलावात उडी घेत शिंदखेडा न्यायालयातील लिपिकाने आत्महत्या केली. गजेंद्र चंडीदास देवकर (वय 43, रा़यशवंतनगर, साक्री रोड, धुळे) असे मयत कर्मचा:याचे नाव आह़े रविवारी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला़ त्यांच्याजवळ चिठ्ठी आढळली असून त्यात आत्महत्येचे कारण स्पष्ट करण्यात आले आह़े धुळे तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आह़े