शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मतदान टक्केवारीत जिल्हा अव्वलसाठी प्रय}

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी मतदारांशी संपर्क वाढवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी मतदारांशी संपर्क वाढवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करा, असे आवाहन नाशिक विभागीय उपायुक्त डॉ.अजरुन चिखले यांनी केले. यावेळी उत्कृष्ट बीएलओंचा सन्मान करण्यात आला.पोलीस अधीक्षक कार्यालयातील गंधर्व सभागृहात झालेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिका:यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल सोनवणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. डॉ.चिखले यांच्या हस्ते लोकसभा निवडणूकीत नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील अधिक मतदान झालेल्या केंद्रावरील प्रथम आलेले बीएलओ सुनिल भामरे, द्वितीय मोहन शिंपी आणि तृतीय बीएलओ दयानंद जाधव यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.चिखले म्हणाले, मतदान केंद्रावर 90 टक्के मतदानाचे उद्दीष्ट ठेवून काम करावे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या कमी मतदानाची कारणे शोधून यावेळी अधिक मतदान होईल असे प्रय} करावे. दिव्यांग मतदारांसाठी असलेल्या सुविधेची माहिती जनतेला द्यावी. मतदानाच्या बाबतीत लोकशिक्षणाच्या माध्यमातून टक्केवारी वाढविता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ.भारुड म्हणाले, आदर्श शिक्षक, आदर्श मतदान केंद्र आणि आदर्श केंद्रस्तरीय अधिकारी अशा त्रिसुत्रीवर काम करावे. लोकशाही बळकट करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे या कर्तव्यभावनेने मतदारांशी संपर्क वाढवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.