शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

जयंती उत्सवाच्या खर्चातून जीवनावश्यक वस्तू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खर्चातून तळोदा येथील आंबेडकरी अनुयायांनी यावर्षी समाजातील गरजू लोकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खर्चातून तळोदा येथील आंबेडकरी अनुयायांनी यावर्षी समाजातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सुमारे ११० कुटुुंबांना जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आले.तळोदा येथील नोकरदार असणाऱ्या आंबेडकरी अनुयायांकडून दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर साजरा केली जाते. जयंतीनिमित्ताने व्याख्यान, परिसंवाद, भीमगीत गायन, कीर्तन, जलसा यासारख्या प्रबोधनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही अशा स्वरूपातील कार्यक्रम आयोजित करण्याबाबत तळोदा येथील आंबेडकरी अनुयायांचे नियोजन प्राथमिक पातळीवर सुरू होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करता येणे शक्य नसल्याने यावर्षीच्या जयंती उत्सवाच्या खर्चातून समाजोपयोगी उपक्रम राबवून कृतीशील अभिवादन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाºया नागरिकांचा रोजगार बुडाल्याने त्यांचे कुटुंब मोठ्या आर्थिक विवनचनेला सामोरे जात आहे. त्यामुळे यावर्षीच्या जयंतीच्या खर्चातून तळोदा येथील आंबेडकरी अनुयायांनी अशा गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तळोद्यातील ११० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित न करता घरपोच वाटप करण्यात आले.तळोदा येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच व अंनिसचे कार्यकर्ते अ‍ॅड.राजेंद्र इंदिस, डॉकिशोर सामुद्रे, मुकेश कापुरे, संतोष केदार, हंसराज महाले, सुनील पिंपळे, अमोल पाटोळे, रवी आगळे, प्रणित धारगावे, महेंद्र सामुद्रे, प्रा.राजू यशोद, राहूल जावरे, सुनील खैरनार, विनोद बोरसे, अनिल पवार, पप्पू साळवे, सोनू नरभवर यांनी पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तूंची पाकिटे तयार करून गरजू कुटुंबाना वितरीत केले. या उपक्रमासाठी तळोदा येथील सर्व आंबडेकरी अनुयायांसह सार्वजनिक जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ब्लू टायगर बाईज, लहूजी वस्ताद ग्रुप, राष्ट्रीय छात्र सेना, चर्मकार नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.