शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन व काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पुरुषोत्तम पाटील यांच्या भाजप प्रवेशाची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन व काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पुरुषोत्तम पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या संदर्भात तुर्तास कुठलाही निर्णय नसून आपण भाजप नेत्यांशी व्यक्तीगत कामासाठी भेट घेतली होती. त्याचा विपर्यास काढला जात असल्याचे स्पष्टीकरण दीपक पाटील यांनी केले आहे.   सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांचे जिल्ह्यात कार्यकत्र्याचे मोठे    जाळे आहे. स्व.पी.के.अण्णा पाटील यांना मानणारा गट अजूनही मोठय़ा प्रमाणात असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात दिपक पाटील यांचे महत्त्व आहे. या पाश्र्वभुमीवर गेल्या आठवडाभरापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याला विविध पुष्टी जोडली जात आहे. ही चर्चा सुरू असतांनाच दोन दिवसांपूर्वी दिपक पाटील यांनी मुंबई येथे भाजप कार्यालयात भेट दिल्याने चर्चेला अधीकच उधान आले आहे. या संदर्भात दिपक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले की, भाजप प्रवेशाचा तुर्तास कुठलाही निर्णय नाही. शहाद्यातील सहकार क्षेत्रात    कुठलाही निर्णय सामुहिकपणे घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय आपण एकटे घेवू शकत नाही. मुंबईला संस्थेच्या कामानिमित्त भाजप नेत्यांची भेट घेतली. त्यात फक्त कामाची चर्चा झाली. इतर कुठलीही चर्चा झालेली नाही.