शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शहरासह जिल्ह्यात डेंग्यूची साथ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण अद्यापही आढळून येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत़ डेंग्यूसदृश तापाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण अद्यापही आढळून येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत़ डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून तपासणी मोहिम राबवण्यात येत आह़ेजिल्ह्यात गेल्या 15 दिवसात नवापुर, नंदुरबार आणि शहादा शहरात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने 259 रुग्णांचे रक्तनमुने संकलित करण्यात आले होत़े यात आठ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले होत़े  त्यांच्यावर उपचार पूर्ण झाल्याची माहिती आह़े परंतू यानंतरही रुग्ण आढळून येण्याची माहिती सातत्याने समोर येत असल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि हिवताप विभाग यांच्याकडून संयुक्तपणे जनजागृती करण्यावर भर दिला जात आह़े दरम्यान ग्रामीण भागात डेंग्यूचा फैलाव चिंता वाढवणारा असल्याची माहिती देण्यात आली आह़े आरोग्य विभागाकडून जनजागृती होत असल्याचे सांगण्यात आले असले तरी रुग्ण समोर येणे थांबत नसल्याचे दिसून आले आह़े प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये तापाचे रुग्ण दाखल असल्याने आरोग्य यंत्रणेने त्यांच्या तपासण्या करुन कारवाई करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आह़े ठिकठिकाणी स्वचछता करण्याबाबत अद्यापही उदासिनता असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत़