शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार व धडगाव पालिकांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारसह धडगाव-वडफळ्या नगरपालिका व नगरपंचायतीसाठी अत्याधुनिक स्वरूपाची रुग्णवाहिका देण्यात   आली आहे. माजी आमदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह धडगाव-वडफळ्या नगरपालिका व नगरपंचायतीसाठी अत्याधुनिक स्वरूपाची रुग्णवाहिका देण्यात   आली आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या विकास   निधीतून दोन रुग्णवाहिका घेतल्या आहेत.नंदुरबार पालिका हद्द आणि धडगाव-रोषमाळ नगरपंचायत हद्दीतील रुग्णांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्च करून या दोन रुग्णवाहिका प्रस्तावित केल्या होत्या. त्यानुसार त्या उपलब्ध झाल्या आहेत. नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते फित कापून या रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आल्या. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वत: रुग्णवाहिकेत फेरफटका मारून त्यातील अत्याधुनिक सुविधांची पहाणी केली. रुग्णवाहिकेत ॲाक्सीजन, वातानुकुलीत यंत्रणा, इतर आधुनिक सामुग्री उपलब्ध आहेत. जनतेच्या हिताच्या दृष्टीने अल्प दरात ती उपलब्ध करून दिली जाणार   आहे.यावेळी देवेंद्र जैन, कुणाल वसावे, कैलास पाटील, परवजेखान, किशोर पाटील, विलास रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, योगेश चौधरी, गजेंद्र शिंपी, राजेंद्र माळी, विजय माळी, चेतन वळवी आदींसह नगरसेवक उपस्थित होते.