शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात जमादाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा शुक्रवारी कोविड कक्षात उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा शुक्रवारी कोविड कक्षात उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ मयताचे स्वॅब घेण्यात आले असून अहवालाची प्रतिक्षा आहे़
कर्तव्यावर असलेल्या पोलीस जमादारास बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अत्यवस्थ वाटू लागल्याने पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी तब्ब्येतीची विचारपूस करत पोलीस वाहनातून घरी सोडून दिले होते़ यानंतर जमादारास शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करुन तपासणी करण्यात आली़ होती़ तपासणीनंतर डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याचे सूचित केल्यानंतर तातडीने तेथे रवाना करण्यात आले होते़ याठिकाणी उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे जमादारास श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने कोविड कक्षातील व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते़ मात्र याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला़ दक्षता म्हणून वैद्यकीय पथकाने त्यांचा स्वॅब घेत तपासणीसाठी पाठवून दिला आहे़ त्याचा अहवाल शनिवारी येण्याची शक्यता आहे़
मयत पोलीस कर्मचारी धुळे येथे विवाह सोहळ्यासाठी जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे़ मयतावर कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले़