शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावता हिंडणाऱ्या ३८ जणांविरोधात गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

पोलीस सूत्रानुसार माेलगी, ता. अक्कलकुवा गुलाबसिंग वनसिंग तडवी, रा. निंबीपाडा, भरत सन्या वसावे रा. पुनाखाम मोलगी याच्यावर कारवाई करून ...

पोलीस सूत्रानुसार माेलगी, ता. अक्कलकुवा गुलाबसिंग वनसिंग तडवी, रा. निंबीपाडा, भरत सन्या वसावे रा. पुनाखाम मोलगी याच्यावर कारवाई करून मोलगी पोलिसात गुन्हा दाखल झाला. नवापूर येथे बसस्थानक परिसरात विनामास्क फिरणारा अल्पेसिंह वजेसिंह डायमा रा भरुच, गुजरात, हिरेनभाई भीमसिंग वसावा रा. उच्छल, सुमेश जब्बारसिंह रा. नवापूर यांच्यावर गुन्हे दाखल झाले.

नंदुरबार तालुक्यातील भादवड स्वप्नील युवराज पाटील व समशेरपूर येथे कमलेश अनिल गोरे रा. नंदुरबार याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. धडगाव येथे उमराणी चाैकात जितेंद्र नारसिंग पावरा रा. उमराणी, राण्या मोंडा पावरा हे मास्कविना आढळून आले.

अक्कलकुवा शहरात तळोदा नाका भागात महेश उत्तम पाडवी रा. शेलवाई, ता. तळोदा, जयराम बळीराम वळवी, रा. मिठ्याफळी, ता. अक्कलकुवा, नंदेश्वर लेखाभाई नाईक रा. कुकरमुंडा, तसेच खापर ता. अक्कलकुवा येथे अवतार रमेश वसावे रा. कोयली ता. अक्कलकुवा, जितेंद्र फुला वळवी यांच्यावर कारवाई झाली.

शहादा शहरात गणेश सुदाम सोनवणे, रा. डोंगरगाव, सुनील मोहन चाैधरी रा. कलसाडी, सारंगखेडा येथे उदयभान वसंत पाटील रा. बोराडी, महेंद्र विनायक मंगळेकर रा. बोराडी याच्यावर कारवाई झाली.

नंदुरबार शहरात हेमंत विजय पवार रा. जोगेश्वरीनगर, इकरार सय्यद मोहम्मद शफी रा. गाझीनगर, राकेश दत्तू पाटील, जितेंद्र भेरुमल निभाणी रा. सिंधी काॅलनी, सतीश सुभेदार शर्मा रा.बाबा गणपती मंदिराजवळ, जितेंद्र भैरुमल नाभाणी रा. सिंधी काॅलनी, विशाल अनिलकुमार राजपाल रा. सिंधी काॅलनी, रहिम अख्तर मदारी रा. एकता नगर, मनोज नंदलाल मंगलाणी, यांच्यावर कारवाई झाली. नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रदीप लोटन चाैधरी रा. मोहनीराज नगर, मयूर उत्तम ठाकूर रा. आकाश मोगरा काॅलनी, शैलेश राजू गाडीलोहार, शेख निसार शेख बशीर खाटीक रा. दोशहा तकीया, शेख इस्माईल शेख मुसा कुरेशी, गोपी हिरा चव्हाण रा. उमर्दे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

तळोदा शहरात दीपक तुंबड्या ठाकरे रा. चिनोदा, अर्जुन सीताराम कोळी रा. आमलाड ता. तळोदा यांच्यावर कारवाई झाली. विसरवाडी पोलीस ठाण्यांतर्गत खांडबारा ता. नवापूर येथे अजित परवतसिंग देसाई रा. बिजगाव, विशाल श्रावण मोरे रा. खांडबारा या दोघांवर, म्हसावद ता. शहादा येथे नीलेश भटू निकुंभे रा. म्हसावद, समीर सत्तार मन्सुरी रा. म्हसावद यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.