शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून दोन अल्पनयीन मुलींना पळविल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ब्राम्हणपुरी, ता.शहादा व उमरीपाडा, ता.नवापूर येथे ही घटना घडली.पोलीस सूत्रांनुसार, ब्राम्हणपुरी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेले. मुलीच्या घरच्या लोकांनी ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक निलेश वाघ करीत आहे.दुसरी घटना उमरीपाडा-खांडबारा, ता.नवापूर येथे घडली. खांडबारा येथे चप्पल घेण्यासाठी गेलल्या १६ वर्षीय मुलीस कुणीतरी फूस लावून पळवून नेले. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी न आल्याने मुलीच्या वडिलांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास सहायक निरिक्षक न्हायदे करीत आहे.