शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अवैध मांस विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 9:50 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील अलीसाब मोहल्ला परिसरात विनापरवाना गोमांस विक्री प्रकरणी पोलीसांनी तिघांवर कारवाई केली़ पोलीसांनी संशयितांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील अलीसाब मोहल्ला परिसरात विनापरवाना गोमांस विक्री प्रकरणी पोलीसांनी तिघांवर कारवाई केली़ पोलीसांनी संशयितांकडून १ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़अलीसाब मोहल्ला भागातील आशियाना बिल्डींग जवळ तिघे गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता शेख जुनैद शेख नुरु कुरेशी, अनिस खान युरान खान कुरेशी व शेख रोशन शेख मेहबूब हे तिघेही एमएच ०४ एचडी २०२८ या वाहनात मांस भरताना आढळून आले़ त्यांच्याकडून ७७ हजार रुपयांचे ५५० किलो मांस व १ लाख ९० हजार रूपये किमतीचे चारचाकी वाहन असा मुद्देमाल मिळून आला़याप्रकरणी पोलीस शिपाई इम्रान खाटीक यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत़शासनाकडून गुरे कत्तलीस मनाई आहे़ यातून तिघांकडे मास्कसह इतर कोणत्याही उपाययोजना न आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़