शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध जमावबंदी उल्लंघन प्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जमावबंदीचे उल्लंघन करून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे पोस्टर जाळल्या प्रकरणी भाजपच्या १६ पदाधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जमावबंदीचे उल्लंघन करून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे पोस्टर जाळल्या प्रकरणी भाजपच्या १६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतांना रविवारी सायंकाळी भाजप कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत खासदार राहुल गांधी यांचे पोस्टर्स जाळले. यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस हवालदार धिरज कोमलेकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार भाजपचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, अनुुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक आनंदा बाबुलाल माळी, प्रशांत चौधरी, माणिक मोतीराम माळी, केतन दिलीपसिंग रघुवंशी, अशोक चौधरी, दिनेश मोहिते, भरत लोहार, बाबुलाल माळी, निर्मल शर्मा, जयेश चौधरी, प्रकाश चौधरी, सुदाम पटेल, विठ्ठल चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक माळी करीत आहे.