शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

जयनगर येथे कोविड लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

तालुक्यातील जयनगर येथे ४५ वर्षांपुढील जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यायला हवे, याकरिता ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाने येथील ...

तालुक्यातील जयनगर येथे ४५ वर्षांपुढील जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यायला हवे, याकरिता ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाने येथील चक्रधर माध्यमिक विद्यालयात लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचा आरंभ उपसरपंच सुनील माळी यांना लस देऊन करण्यात आला.

यावेळी जयनगर प्राथमिक उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र पाटील, डॉ. प्रशांत पटेल, आरोग्यसेविका संगीता इंगळे, आरोग्य सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा मदतनीस यांनी लसीकरणासाठी सहकार्य केले.

शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच मीनाबाई सोनवणे, उपसरपंच सुनील माळी, ग्रामसेवक केशव वसावे, तलाठी किशोर जाधव, म. फुले युवा मंचचे अध्यक्ष इश्वर माळी, कोतवाल दयाराम सोनवणे, संगणक ऑपरेटर प्रकाश राठोड, रोजगार सेवक संजय पाटील, शिपाई काशिनाथ पाटील, रोहिदास सोनवणे, माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कोरोना नियंत्रणासाठी घाबरून न जाता सर्वांनी लसीकरण करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन उपसरपंच सुनील माळी यांनी ग्रामस्थांना केले.