शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

करंजी बु्द्रुक येथे कोरोना लसीकरण व जनजागृती शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST

प्रसंगी तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश मावची, गटशिक्षणाधिकारी ...

प्रसंगी तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश मावची, गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, धनराट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा मावची, शिक्षण विस्तार अधिकारी रेखा पवार यांनी लस टोचून घेण्याचे फायदे यावर मार्गदर्शन केले. करंजी बुद्रुक उपकेंद्राचे डॉ. गुतीलाल गावित, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. चौधरी, कोळदा उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. प्रजिला गावित, अनिता चव्हाण, सपना नाईक, बबिता गावित व कोळदा केंद्रातील जिल्हा परिषद शाळा, टीम ट्रस्ट, माध्यामिक शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक या शिबिरात सहभागी झाले होते. प्रसंगी राजेंद्र गावित, जगदीश भदाने, राहुल सोळके यांनी लस घेणाऱ्यांची नोंदणी केली. आशा गट प्रवर्तक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सुनील वसावे, कुंतल गावित, आर. डी. गावित यांनी परिश्रम घेतले. प्रवीण ठिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. माजी पंचायत समिती उपसभापती कुसुम गावित, माजी सरपंच आर. पी. गावित, आलू के. गावित यांनी यावेळी लस घेतली.