शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

कंत्राटी सफाई कर्मचा:यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:45 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सफाई ठेकेदाराने मासिक पगारात वाढ करावी या मागणीसाठी शुक्रवारी सफाई कामगार कर्मचा:यांनी सकाळी नगरपालिकेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सफाई ठेकेदाराने मासिक पगारात वाढ करावी या मागणीसाठी शुक्रवारी सफाई कामगार कर्मचा:यांनी सकाळी नगरपालिकेच्या चौकात ठिय्या आंदोलन केले. जोपयर्ंत सकारात्मक तोडगा निघत नाही तोपयर्ंत काम न करण्याच्या निर्णय कर्मचा:यांनी घेतला होता.नगरपरिषदच्या आरोग्य विभागामार्फत घनकचरा व्यवस्थापनासाठी पुणे येथील सेवा फाऊंडेशन या संस्थेला ठेका देण्यात आला आहे. कामाचा मोबदला मिळावा व मासिक पगारात वाढ करावी यासाठी सफाई कर्मचा:यांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी संस्थेच्या कार्यालयाच्या व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यासाठी गेले होते. परंतु, संबंधितांनी निवेदन  स्विकारण्यास  मनाई करत मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोप कामगारांनी केला आहे.आर्थिक दुर्बल घटकातील युवक पालिकेच्या कंत्राटी तत्वावरील ठेकेदाराकडे सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. शहरातील सर्व प्रभागांमधील  इमारत, गल्लीबोळातील घरे व हॉटेल मधील कचरा संकलन करून कचरा गाडी द्वारे डेपो पयर्ंत पोहचवून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम कामगारांकडून करण्यात येते. परंतु अल्प पगारावर राबविले जात असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पत्रकावर कामगारांच्या सह्या आहेत.