शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्लॉटच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:21 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे प्लॉटच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली होती़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे प्लॉटच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली होती़ याप्रकरणी अक्कनकुवा पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली आहे़सोरापाडा येथील कांतीलाल पोसल्या वळवी व जयसिंग पोसल्या वळवी या दोघा भावांमध्ये सोरापाडा गावातील टावरजवळच्या प्लॉटवरुन वाद झाला होता़ दरम्यान गुरुवारी प्लॉटवर तार कंपाउंड करण्यात आल्याची माहिती कांतीलाल वळवी यांना मिळाली त्यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर दोघा भावांमध्ये वाद झाला होता़ यातून जयसिंग वळवी, सूरज वळवी याच्यासह त्याच्या ट्रॅक्टरवरील दोन चालक तसेच कांतीलाल वळवी, विमलबाई वळवी, अनिल व नितीन वळवी यांच्यात जोरदार भांडण झाले़ दरम्यान दोन्ही गटात हाणामारी करण्यात येऊन एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली़याबाबत कांतीलाल वळवी यांच्या फिर्यादीवरुन जयसिंग, सूरज याच्यासह ट्रॅक्टरचे चालक यांच्याविरोधात तर जयसिंग वळवी यांच्या फिर्यादीवरुन कांतीलाल, विमलबाई व अन्य दोघांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल जाधव व पोलीस हेड कॉन्स्टेबल कडवे करत आहेत़