शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार येथे किरकोळ वादातून एकमेकांविरोधात विनयभंगाची फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील इमामू नगर आणि कुरेशी मोहल्ल्यातील दोन कुटूंबात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून विनयभंगाची परस्पविरोधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील इमामू नगर आणि कुरेशी मोहल्ल्यातील दोन कुटूंबात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून विनयभंगाची परस्पविरोधी फिर्याद देण्यात आली आह़े  31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला आह़े याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आह़े  प्रथम दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार ईमामू नगर परिसरात राहणारी बालिका मैत्रिणींसोबत 31 ऑगस्ट रोजी मैत्रींणींसोबत खेळत असताना मोहीन सफरद पठाण रा़ ईलाही चौक हा तेथे आला़ त्याने बालिकेला बळजबरीने ओढून फिरायला चल असे सांगितल़े दरम्यान बालिकेला अश्लील शब्द बोलून लज्जास्पद कृत्य करत बालिकेला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवत मंगळबाजारात सोडून दिल़े घटनेची माहिती बालिकेने कुटूंबियांना दिल्यानंतर त्यांनी संशयित मोहीन याला जाब विचारला असता, त्यांनाही शिवीगाळ केली़ याबाबत पिडित बालिकेने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित मोहीन याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तपास पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील करत आहेत़ यातील दुस:या गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार कुरेशी मोहल्ल्यातील युसूफ मुसा कुरेशी व ईस्माईल मुसा कुरेशी यांनी 1 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोहिन यास कलर काम करण्यासाठी का आला, या कारणावरुन इमाम बादशाह दग्र्यासमोर मारहाण केली होती़ या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी मोहिन याचे कुटूंबिय दोघांकडे गेले असता दोघांनी दोघा महिलांचा विनयभंग करत महिलेस मारहाण केली होती़ याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन युसूफ कुरेशी व इस्माईल कुरेशी या दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक ए़आऱइनामदार करत आहेत़ याप्रकरणी सोमवारी रात्री पोलीसांनी ईस्माईल मुसा कुरेशी यास अटक केली आह़े