शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठीच्या योजनांच्या आढाव्यासाठी समिती आज जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी भागात राबविण्यात येणा:या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी माजी आमदार विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखालील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी भागात राबविण्यात येणा:या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी माजी आमदार विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखालील समिती सोमवारपासून जिल्ह्यात येत आहे. समिती योजनांचा आढावा घेण्यासह विविध ठिकाणी भेटी देखील देणार आहे. आदिवासी भागात राबविण्यात येणा:या सर्व योजनांमुळे आदिवासींच्या जिवनात कशा प्रकारे परिणाम झाला आहे. त्यांच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी कोणत्या योजना प्रभावीपणे राबविता येतील याचा आढावा घेवून त्या अनुषंगाने शासनाला शिफारस करण्यासाठी शासनाने माजी आमदार विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत आहे. पंडित यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे. या समितीचा दौरा सोमवार व मंगळवार असे दोन दिवस नंदुरबार जिल्ह्यात राहणार आहे. समिती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बैठक देखील घेणार आहे. त्यासाठी आदिवासींसाठी राबविण्यात येणा:या विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवाय त्याची अंमलबजावणी, झालेले परिणाम याचीही माहिती घेतली जाणार आहे. समिती अचानक कुठल्याही आश्रम शाळेला किंवा वसतिगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेला भेट देणार आहे. यासाठी नंदुरबार व तळोदा प्रकल्प अधिकारी यांनी नियोजन केले असून सर्व संबधीत अधिकारी यांना सुचीत करण्यात आले आहे.    

सोमवारी समिती नंदुरबार, प्रकाशा, शहादा, रामपुर आणि धडगाव येथील अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केद्रास भेट देणार आहे. शिवाय रामपुर ता.शहादा, मांडवी ता.धडगाव, भांग्रापाणी, डाब आश्रमशाळा व ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे भेट. सेंट्रल किचन, एकलव्य रेसिडेन्शिअल पब्लिक स्कुल, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा येथे भेट देणार आहेत.