शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

चौपाळे ते आशा पायी दिंडीही कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील शेकडो भाविकांचा सहभाग असलेल्या आशा ते चौपाळे ही पायी दिंडी रद्द करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील शेकडो भाविकांचा सहभाग असलेल्या आशा ते चौपाळे ही पायी दिंडी रद्द करण्यात आली आहे़ येत्या २९ रोजी ही दिंडी गुजरात राज्यातील आशा येथे रवाना होणार होती़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून आयोजकांकडून दिंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला़संत दगा महाराज यांच्या भक्त गणांकडून त्यांचे समाधीस्थळ आशा (गुजरात) पर्यंत २६ वर्षांपासून पायी दिंडी काढण्याची परंपरा आहे़ यात जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेशातील शेकडो महिला व पुरुष भाविक सहभागी होतात़ त्यांच्याकडून हरीनामाचा गजर करत तब्बल सात दिवस पायी प्रवास करण्यात येतो़ यंदाही २९ मार्च रोजी स्वर्गीय संत रामचैतन्य बापू यांचे शिष्य संतोष चैतन्य महाराज यांच्या मार्गदर्शनात ही दिंडी निघणार होती़ यानिमित्त नंदुरबार तसेच दिंडीच्या मार्गावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ हि दिंडी ७ एप्रिल रोजी आशा येथे पोहोचणार होती़ याठिकाणी आत्मज्योत विसर्जन आणि पादुका पूजनानंतर दिंडीचा समारोप करण्याची परंपरा आहे़२६ वर्षे पूर्ण केलेल्या या दिंडीचे यंदाचे २७ वे वर्ष आहे़ २६ वर्ष अविरत सुरु असलेली ही धार्मिक परंपरा यंदा खंडीत झाल्याने भाविकांनी नाराजीही व्यक्त केली आहे़ परंतू राष्ट्रीय योगदान म्हणून घेतलेल्या या निर्णयाचे समर्थन करुन धार्मिक कार्यक्रमात सहभाग कायम राहणार आहे़