शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यात पुस्तक वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यात मोफत पुस्तक वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला़ यांतर्गत पहिल्याच दिवशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यात मोफत पुस्तक वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला़ यांतर्गत पहिल्याच दिवशी शालेय स्तरावर पुस्तके देण्यात आली आहेत़शनिवारी तालुकास्तरावरुन शालेय स्तरापर्यंत पुस्तके पोहोच करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समितीच्या उपसभापती लताबाई पाटील, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, गटशिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी डी़जी़वसावे, एस़एऩपाटील, सचिन गोसावी, यांच्या हस्ते गाडीला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला होता़ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मागणीनुसार तालुक्यात ९५ टक्के क्रमिक पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत़ यांतर्गत सोमवारी शाळास्तरावर पुस्तके शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचती केली आहेत़ शिक्षकांनी घरी जावून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले आहे़ कोविड-१९ च्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करत या पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे़ शालेयस्तरावर विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात पुस्तके देण्यात आली़ यंदा कोरोनाचे संकट असतानाही दरवर्षाप्रमाणे १५ जूनपूर्वी निर्धारित वेळेत पुस्तकं पोहोचवण्यात आली आहेत़ याबाबत गटशिक्षण विभागाने नियोजन करुन शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजनेचा लाभ मिळवून दिला आहे़ गटशिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी व शिक्षण विस्तार अधिकारी सचिन गोसावी यांनी हे नियोजन केले होते़दरम्यान १५ जून रोजी सर्व विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके देण्याच्या सूचना केल्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ़ चौधरी यांनी सांगितले़