शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

काळा बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेशनच्या तांदुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून ४२ कट्टे तांदूळ आणि वाहन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेशनच्या तांदुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून ४२ कट्टे तांदूळ आणि वाहन असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ओहवा, ता.अक्कलकुवा येथे ही घटना घडली. याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणपत कर्मा पाडवीव व गिरीश कर्मा पाडवी, रा.ओहवा, ता.अक्कलकुवा असे संशयीतांची नावे आहेत. लॉकडाऊनच्या काळात दारिद्रय रेषेखालील आणि प्राधान्य कुटूंबांना देण्यात येणाºया तांदुळाचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याची शहनिशा प्रशासन करीत असतांना अक्कलकुवा तालुक्यातील ओहवा-खाई रस्त्यावर रेशनचा तांदूळ पकडण्यात आला. ओहवा येथून खाई मार्गे हा तांदुळ काळा बाजारात जात होता. ही बाब पोलिसांना कळताच वाहन अडविण्यात आले. त्यात ४२ कट्टे रेशनचा तांदूळ होता. त्याची किंमत ४,८३० रुपये इतकी आहे. पोलिसांनी वाहनासह तांदूळ असा एकुण दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पुरवठा निरिक्षक सुरेश दौलत चौधरी यांनी फिर्याद दिल्याने मोलगी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक एम.डी.पगार करीत आहे.