शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चिंचपाडा-खोकसा रस्त्यावर दुचाकीची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा -खोकसा रस्त्यावर पाटी शिवारात मोटरसायकलने धडक देऊन जखमी मदत देण्याची कबुली ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा -खोकसा रस्त्यावर पाटी शिवारात मोटरसायकलने धडक देऊन जखमी मदत देण्याची कबुली एकाने दिली होती़ दरमयान जखमीस मदत न करता टाळाटाळ केल्याने विसरवाडी पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे़२ डिसेंबर रोजी हाकडी ता़ धडगाव येथील पाच्या सिकऱ्या पटले (१३) हा बालक चिंचपाडा -खोकसा रस्त्यावर पाटी शिवारात ट्रॅक्टरमध्ये ऊस भरणाºया मजुरांना पाणी देण्याचे काम करत होता़ यावेळी खोकसा येथील भामट्या पांड्या गावीत हा एमएच ३९-जी-६८८१ या मोटारसायकलने भरधावे वेगात येत होता़ यातून दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने त्याने पाच्या पटले यास धडक दिली होती़ जखमीला दवाखान्यातील उपचारांसाठी लागणारा सर्व खर्च द्यायची तयारी दाखवत त्याने जखमीला खर्च देण्यास टाळाटाळ केली होती़ दरम्यान गुरुवारी सिकºया तानाजी पटले यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भामट्या गावीत याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेश येलवे करत आहेत़