शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

दारू पाजल्याचा जाब विचारल्यावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतीस दारू पाजल्याचा जाब विचारल्याचा राग येवून महिलेस, तिच्या मुलास आणि सुनेस बेदम मारहाण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पतीस दारू पाजल्याचा जाब विचारल्याचा राग येवून महिलेस, तिच्या मुलास आणि सुनेस बेदम मारहाण केल्याची घटना कोपर्ली, ता.नंदुरबार येथे घडली. याबाबत चार जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपर्ली येथील लताबाई हरिश्चंद्र अहिरे यांच्या पतीला लक्ष्मण नारायण अहिरे यांनी दारू पाजल्याचा आरोप लताबाई यांनी केला. त्याचा जाब त्यांनी विचारला असता त्याचा राग लक्ष्मण अहिरे व त्यांच्या परिवाराला आला. त्या वादातून लक्ष्मण नारायण अहिरे, मनिषा लक्ष्मण अहिरे, सनी रवींद्र सूर्यवंशी सुमित रवींद्र सूर्यवंशी यांनी एकत्र येत वाद घातला. लताबाई यांच्या मुलास मारहाण केली. तेथे लताबाई व त्याची सून गेली असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. शिविगाळ करीत ठार मारण्याची देखील धमकी दिली. या मारहाणीत तिघांना मार लागला.याबाबत लताबाई अहिरे यांनी कोपर्ली दूरक्षेत्र गाठून तक्रार दिली. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात लक्ष्मण नारायण अहिरे, मनिषा लक्ष्मण अहिरे, सनी सूर्यवंशी व सुमित सूर्यवंशी यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र शिंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसावे करीत आहे.दरम्यान, पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.