शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुलीच्या कारणातून बँक अधिका:यांना शिविगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गृह कर्जाच्या थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी बँक अधिकारी घरी गेले, याचा राग येवून एकाने बँकेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गृह कर्जाच्या थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी बँक अधिकारी घरी गेले, याचा राग येवून एकाने बँकेत जावून अधिका:यांना शिविगाळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रय} केल्याची घटना शहादा येथे घडली.  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा येथील महाराष्ट्र बँकेतून गांधीनगर भागात राहणारे संजय सुदाम पाटील यांनी गृहकर्ज घेतले आहे. कर्जाची थकीत रक्कम वसुलीसाठी बँकेचे पथक संजय पाटील यांच्या घरी गेले. त्याचा राग त्यांना आला. 23 जुलै रोजी पाटील हे महाराष्ट्र बँकेच्या शाखेत गेले. तेथे मिलींद सोपानराव होळ यांना त्यांनी जाब विचारला. या वादातून त्यांनी शिविगाळ करीत बँकेत दहशत निर्माण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद मिलींद होळ यांनी दिली. त्यावरून संजय पाटील यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.