शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

अहिराणी कलाकाराकडून लसीकरणाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

कोरोना काळात लसीकरणासाठी अहिराणी कलाकारांनीही मागे न राहता नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात जनजागृती करीत आहेत. विजय पवार हे ...

कोरोना काळात लसीकरणासाठी अहिराणी कलाकारांनीही मागे न राहता नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात जनजागृती करीत आहेत. विजय पवार हे पेशाने शिक्षक जरी असले तरी ते कॉमेडी किंग म्हणून ओळखले जातात. त्यांची कॉमेडी किंग म्हणून जिल्हाभरात ओळख आहे. त्यांचामार्फत होणाऱ्या लसीकरणासाठी जनजागृतीमुळे प्रशासनाला नक्कीच सहकार्य होणार आहे. लसीकरण मोहीम जनजागृतीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग नंदुरबार यांच्याकडून रथ तयार करण्यात आला असून सेजवा, वेळावद, पिंपळोद, तगाईपाडा या भागात जाऊन लसीकरणासाठी जनजागृती करण्यात येत आहे. पवार यांना वेळावदचे सरपंच मोहन वळवी, सेजवाचे सरपंच अजय गावीत व उपसरपंच विजयसिंग वसावे, पोलीस पाटील योगेश वसावे, केंद्रप्रमुख हिरामण वाघ, जि.प. मराठी शाळा वेळावदचे मुख्याध्यापक विलास खैरनार, शिक्षक तडवी, पाटील, वडवी, सेजवा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तू पाटील, शिक्षक विजय पवार, दीपक वळवी, आनंदराव पवार, संजय बोरसे, रामानंद बागले, संगीता गोखले, जि.प. मराठी शाळा सेजवाचे मुख्याध्यापक गौतम पानपाटील, शिक्षक मनोजकुमार चौधरी, कपिला पतंगे, जि.प. मराठी शाळा करंजवेचे मुख्याध्यापक विनोद सोनवणे, गायकवाड, तगाईपाडा जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.