शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

शहाद्यात आणखी एकजण कोरोना पॉङिाटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या आठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 6:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथील मयत कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 23 वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉङिाटिव्ह आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा येथील मयत कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 23 वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉङिाटिव्ह आला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या आठ झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून सात जणांवर उपचार सुरू आहेत.  शहादा येथील कोरोना बाधीत युवा व्यावसायिकांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या संपर्कातील 29 व्यक्तींचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकाचा अहवाल पॉङिाटिव्ह आला आहे. हा युवक 23 वर्षीय असून मयत रुग्णाच्या परिसरातच राहणार आहे. आता या युवकाच्या संपर्कातील लोकांची माहिती काढण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. यामुळे शहाद्यातील रुग्णांची संख्या तीन झाली असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या 8 झाली आहे. दरम्यान आणखी 28 अहवालांची प्रतिक्षा कायम आहे. जिल्ह्यात आतार्पयत एकुण 257 जणांची तपासणी करण्यात आली असून 153 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही 96 अहवालांची प्रतिक्षा कायम आहे.