शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईला दिशा देणारी आनंदकुमारची ‘फ्रेंडशिप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 11:55 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : व्हॉटअप, फेसबुकमुळे आजची तरुणाई भरकटली असून ती वाचन संस्कृतीपासून दुरावत असल्याचा ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : व्हॉटअप, फेसबुकमुळे आजची तरुणाई भरकटली असून ती वाचन संस्कृतीपासून दुरावत असल्याचा मानणा:या वर्गाला ‘आनंदकुमार’ने आपल्या कृतीतून चांगलेच उत्तर दिले आह़े अवघ्या 16 वर्षाच्या या अवलियाने ‘फ्रेंडशिप’ ही इंग्रजी कादंबरी लिहून सर्वानाच चकीत केले असून त्याच्या या साहित्याचे सर्वत्र कौतूक होत आह़े  आनंदकुमार बुद्धर पाटील हा नंदुरबार तालुक्यातील करजकुपा येथील शेतकरी कुटूंबातील तरुण़ तो नुकताच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आह़े या तरुणाने फ्रेंडशिप ही कादंबरी लिहिली असून ती चेन्नई येथील नोशन प्रेस प्रकाशित करीत आह़े 184 पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी असून त्यात आनंदकुमारने मैत्रीचे अनोखे नाते मांडले आह़े एखाद्या प्रगल्भ साहित्यिकाच्या तोडीचे हे साहित्य असून त्याचे सर्वत्र कौतूक होत आह़े यासंदर्भात आनंदकुमारशी संवाद साधला असता, तो म्हणतो की, माङो प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आह़े पाचवीर्पयतचे शिक्षण नंदुरबार येथेचे घेतल़े शिक्षण घेत असतानाच इंग्रजी साहित्य वाचण्याची ओढ लागली़ पाचवीत असतानाच सर्वप्रथम चेतन भगत यांचे ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ हे पुस्तक वाचले आणि इंग्रजी साहित्याबाबत अधिकच प्रभावित झालो़ त्यानंतर सातत्याने विविध इंग्रजी साहित्यिकांची पुस्तके, कादंब:या वाचल्या आणि त्यातूनच एक मैत्रीचे कथानक डोळ्यासमोर आल़े ते शब्दबद्ध केले असून अनेक साहित्यिकांना ते दाखविले त्यांनी कौतूक केल़े चेन्नई येथील नोशन प्रेसने प्रकाशित करण्यासंदर्भात प्रेरित करुन त्याबाबत करारही केला़ त्यामुळे ही कादंबरी साकारत आह़े त्याचे पूर्ण श्रेय वडील बुद्धर गोपाळ पाटील व आई साधनाबेन पाटील यांना असल्याचे तो सांगतो़  

लेखक व्हायचेय़़! आजचे तरुण आपल्या करीयरसाठी डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, खेळाडू, उद्योजक असे विविध क्षेत्र निवडतात़ पण आनंदकुमार मात्र आपल्याला साहित्यिक व्हायचे आहे, असे सांगतो़ त्यासाठी त्याने दहावीनंतर अकरावीत विचारपूर्वक कला शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असून साहित्य क्षेत्रातच करियर करण्याचा निर्धार केला आह़े पहिल्या कादंबरीने उत्साह आला असून आता वाचकांच्या प्रतिसादाची प्रतिक्षा असल्याचे त्याचे म्हणणे आह़े