शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 आला वासुदेव.. पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहिले हो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:37 IST

वासुदेवाची स्वारी नंदुरबारहून शहादाकडे सरकली. भल्या सकाळी शहाद्यातील डोंगरगाव रोडवरील एका वसाहतीत वासुदेव आला. परिसरात नोकरीवर जाणा:यांची धावपळ, महिलांची ...

वासुदेवाची स्वारी नंदुरबारहून शहादाकडे सरकली. भल्या सकाळी शहाद्यातील डोंगरगाव रोडवरील एका वसाहतीत वासुदेव आला. परिसरात नोकरीवर जाणा:यांची धावपळ, महिलांची मुलांना शाळेत सोडण्याची लगबग तर काही पेपर विक्रेते आणि इतरजण रस्त्यावर तेवढे दिसत होते. चालता चालता वासुदेव एका पॉश हॉटेल समोरील लॉनजवळ थांबला. तेथूनच दान मागण्यास सुरवात करू असे म्हणून वासुदेव तयारी करू लागला. एक, दोन ठिकाणी दान मागितल्यावर त्याला एका ठिकाणी चार ते पाच जण पेपर वाचत बसल्याचे दिसले. तेथे पोहचताच बसलेल्या सर्वानीच वासुदेवाला नमस्कार केला. आणि आपल्या गप्पा करू लागले. वासुदेव गप्पा ऐकण्यासाठी थोडा थांबला. गप्पांचा रोख अर्थातच पेपरमधील निवडणुकीचा बातम्या हाच होता. शहाद्यात यंदा कुणाला उमेदवारी जाहीर होते, कुणामध्ये लढत रंगते हा विषय चगळला जात होता. युती झालीच तर काय परिस्थिती राहील.. शहाद्यापुरते बोलायचे तर आघाडीतून स्थानिक राष्ट्रवादी बाहेर पडली आहेच. त्यामुळे गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही युती, काँग्रेस आणि अपक्ष असा सामना रंगला जातो काय? यावरच त्यांचे विचारमंथन सुरू होते. गेल्या वेळी एका पक्षाची उमेवारी जाहीर झालेली असतांना ऐनवेळी ती सोडून दुस:या पक्षात गेलेल्या उमेदवाराविषयीची चर्चा रंगली होती. काँग्रेसचा उमेदवाराचा निसटता पराभव आणि पाच वर्षात सत्ताधारींनी केलेले काम यावर मतेमतांतरे सुरू होती. यावेळी देखील तोच कित्ता गिरवला जाणार किंवा कसे.. परंतु पुलाखालून पाणी गेलेले आहेच, शिवाय अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. पक्षांतर मोठय़ा प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे शहादा तालुक्यातील परिस्थिती कशी राहते. शहरापुरते बोलायचे तर पालिका निवडणुकीत झालेले मतांचे विभाजन विधानसभेत होईल का? नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना कशी मते मिळाली. तेंव्हाची आणि आताची राजकीय परिस्थिती कशी बदलली यावर चर्चा रंगल्या होत्या. वासुदेव हे सर्व कान देवून ऐकत होता. चर्चा ऐकायच्या आणि पुढील भागात दान मागायला निघून जायाचे असे ठरवून वासुदेव निघणार तोच, बसलेल्यांपैकी एकाचा आवाज आला. अहो.. वासुदेवा चहा घेणार काय? दान घेण्यापेक्षा आमच्याकडून चहाच पिऊन जा हो.. असे म्हणून चहाचा आग्रह केला गेला. वासुदेवानेही त्यांना नकार न देता चहा घेण्यास सहमती दर्शविली. समोरच्या टपरीवाल्याला इशारानेच चहाची ऑर्डर दिली गेली. चहा घेतांनाही ईलेक्शन फिवरच्या गप्पा मात्र बंद झालेल्या नव्हत्या..    -वासुदेव