शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा आणि शहाद्यातील दोघांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:00 IST

अहवाल : अक्कलकुव्यातील आरोग्य विभागाच्या चालकाला लागण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलेल्या १२७ पैकी ५० जणांचे नमुने जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले असून यात दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ यातील एक रुग्ण शहादा तर दुसरा अक्कलकुवा येथील आहे़मंगळवारी सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहादा येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेली १५ वर्षीय मुलगी तर अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ५८ वर्षीय चालक अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ यातील १५ वर्षीय मुलीला यापूर्वीच जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे़ तर आरोग्य विभागाच्या अँब्युलन्स चालकालाही मंगळवारी अक्कलकुवा येथून नंदुरबार येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे़ या दोघांना कोरोनाची लागण झाल्याने आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १३ झाली आहे़ शहाद्यात पाच, अक्कलकुवा ४ तसेच नंदुरबारात चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे़ शहाद्यातील प्रभाग चारमधील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे़ जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे़दरम्यान अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अँब्युलन्स चालकाने कोरोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात आणले होते़ यातून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़