शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अनेक वर्षानंतर भाताचे उत्पादन समाधानकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा सरासरीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के जास्त पाऊस झाल्याने नवापूर तालुका व नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा सरासरीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के जास्त पाऊस झाल्याने नवापूर तालुका व नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागात भाताचे उत्पादन समाधानकारक आले आहे. यंदा 212.16 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असतांना यंदा त्यापेक्षा अधीक क्षेत्रात भाग लागवड करण्यात आली होती. सध्या पारंपारिक पद्धतीने भाग कापणी करून काढणीस सुरुवात झाली आहे.    नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भाग, नवापुर तालुका तसेच अक्कलकुवा तालुक्यातील काही भागात भाताची लागवड केली जाते. जिल्ह्यात भात पिकाचे 212.16 हेक्टर क्षेत्र आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे दरवर्षी त्यापेक्षा कमी क्षेत्रात लागवड होत होती. पावसामुळे प्रमाण जास्तयंदा समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात भात लागवडीचे प्रमाण ब:यापैकी वाढले. नंदुरबार तालुक्यात पूर्व भागात 140 टक्के तर नवापूर तालुक्यात 122 टक्के पाऊस झाला आहे. भात पिकाला पावसाचे प्रमाण अधीक असावे लागते. लागवडीनंतर देखीेल पुरेसे पाणी राहिले तर उत्पादन जास्त येते. यंदा सर्वच दृष्टीने पोषक स्थिती असल्यामुळे भाताचे उत्पादन चांगले झाले आहे. क्षेत्रात वाढयंदा भात पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सर्वसाधारण 212.16 हेक्टर क्षेत्र असतांना जवळपास 250 हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर भाग लागवड झाली होती. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादन चांगले आले आहे. आतार्पयत पावसाचे प्रमाण कमी राहत होते. भुगर्भातील पाणी पातळी देखील कमी राहत होती. त्यामुळे क्षेत्र दरवर्षी घटत होते. 200 हेक्टर क्षेत्रावर देखील लागवड होत नव्हती. शिवाय पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादन देखील अपेक्षीत रित्या येत नव्हते. यंदाची परिस्थिती मात्र वेगळी असल्याने भात उत्पादक शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नुकसान फारसे नाहीपरतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यात जिल्ह्यतील अनेक पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असतांना भात पीक त्यापासून वाचले. त्यामुळे उत्पादनावर फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक ठिकाणीच विक्रीयेथे उत्पादीत होणा:या भात अर्थात तांदूळाची विक्री स्थानिक ठिकाणीच केली जात असते. काही व्यापारी ठोक स्वरूपात खरेदी करीत असतात. तर काहीजण जवळच्या राईस मिलमध्ये भात विक्री करीत असतात. 

वाण आणि चव वेगळी.. जिल्ह्यात भाताचे अर्थात तांदुळाचे विविध पारंपारिक वाण पिकविले जातात. त्यांच्या काढणी पद्धत ही पारंपारिक अर्थात हातसाळीची असल्याने हा तांदुळ चवीला चांगला असतो. त्यामुळे त्याला मागणी देखील मोठय़ा प्रमाणावर असते. कमोद, इंद्रायणी, खुशबू या वाणाला मोठी मागणी असते. भात उत्पादन घेणा:या शेतक:यांना आणखी पुरेसे मार्गदर्शन आणि उत्पादन वाढीसाठीची मदत मिळाली तर उत्पादन क्षमतेत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.