शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात नियमांचे उल्लंघन करुन प्रवासी वाहतूक करणा-या तीन चाकी रिक्षा वाहतूक शाखेच्या पथकाने जप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात नियमांचे उल्लंघन करुन प्रवासी वाहतूक करणा-या तीन चाकी रिक्षा वाहतूक शाखेच्या पथकाने जप्त केल्या. गुरुवारी दिवसभरात ३१ रिक्षा पथकाने ताब्यात घेतल्या होत्या. यातील २७ रिक्षाचालक-मालकांना शुक्रवारी न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रूपयांचा दंड केला.ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी प्रवासी तीन चाकी रिक्षांचा आधार घेतात. यातून गेल्या काही काळात या रिक्षांची संख्या वाढली आहे. प्रवासी वाहतूकीचा योग्य तो परवाना, पीयूसी, चालकांचे परवाने तसेच इतर कागदपत्रांविनाच ही वाहने चालवली जातात. दरम्यान या वाहनांवर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनात पथकाने कारवाई सुरु केली होती. यांतर्गत शहरातील विविध भागात पथके नियुक्त करत ग्रामीण भागातून येणा-या रिक्षा जप्त करण्यात आल्या. यातून दिवसभरात ३१ तीनचाकी रिक्षा जप्त करुन आणण्यात आले. या वाहतूकदारांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. याठिकाणी २७ जणांना प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा देण्यात आली. सर्वांनी एकूण ५४ हजार रूपयांच्या दंडाचा भरणा केला. दुसरीकडे उर्वरित चार जणांना २०० रूपयांचा दंड देण्यात आल्याची माहिती आहे.