शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे अपघात, एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST

नंदुरबार : कानाला मोबाइल लावत दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाण शहरात वाढत आहे. या वाहनधाकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली ...

नंदुरबार : कानाला मोबाइल लावत दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाण शहरात वाढत आहे. या वाहनधाकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, शहरात गेल्या दीड वर्षात अपघात होऊन एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

मोबाइलवर बोलत वाहन चालवू नये असे कोणी आढळल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे दंड वसूल केला जातो.

ब्रेथ ॲनालायझरचा वापर मर्यादित

पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे ब्रेथ ॲनालायझर आहे. मद्यपी वाहनचालकांचा शोध घेण्यासाठी हे यंत्र आहे; परंतु त्याचा नियमित वापर होत नाही. ३१ डिसेंबर किंवा विशेष मोहिमेवेळीच हे यंत्र वाहतूक शाखेकडून बाहेर काढले जाते.

शहरात वाहन चालविताना प्रत्येकाने काळजी करून वाहन चालविण्याची आवश्यकता आहे.

शहरातील बहुतांश ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याचे सर्वश्रुत आहे. हे लक्षात घेऊन वाहन चालवावे.

काही जण वाहन चालविताना राँग साइडचा आधार घेत असतात, तसे केल्याने अपघात होण्याचा धोका असतो.