शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या कठडय़ावर ट्रक आदळून पेचरीदेवजवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव गावाजवळ कांजी नदीच्या पुलावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकचा पाटा तुटल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव गावाजवळ कांजी नदीच्या पुलावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकचा पाटा तुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली.पिंपळनेरहून कांदे भरुन अहमदाबादकडे जाणारा ट्रक (क्रमांक जी.जे.01 जीटी- 2200) 17 जुलैच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास पेचरीदेव येथील कांजी नदीचा पूल ओलांडत होता. पुलावर पडलेल्या खड्डय़ांमुळे ट्रकचा पाटा तुटल्याने पुलाच्या कठडय़ावर ट्रक आदळून कठडा तोडून भिंतीलगत लटकला. या अपघातात चालक थोडक्यात बचावला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तनवीर पीरमोहंमद अन्सारी रा.धुळे याने अक्कलकुवा पोलिसांत अपघाताची माहिती दिली असून नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी हे.कॉ.दीपक पानपाटील, अजित गावीत, अंकुश गावीत, शरद पाटील यांनी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत उपलब्ध करून दिली.दरम्यान, या रस्त्यांवर खड्डय़ांचे प्रचंड प्रमाण वाढल्याने अपघाताची संख्या वाढली आहे. त्यात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे.  त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण करावे किंवा दज्रेदार दुरुस्तीची मागणी होत आहे.