शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील २२ जणांना कोरोनाचा संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 21:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाले आहेत़ शुक्रवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील २२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाले आहेत़ शुक्रवारी रात्री मिळालेल्या या अहवालात नंदुरबार २० तर शहादा आणि नवापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे़
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील तालुका आरोग्य कार्यालयासोबत संबधित असलेले ५ सरस्वतीनगर १, मंजूळा विहार कोकणी हिल १, देसाईपुरा २, चौधरी गल्ली ४, पायल नगर १, परदेशीपुरा २, गांधी नगर ३, रायसिंगपुरा येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे़ नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे एक तर शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीतील एकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे़ सर्व रुग्णांना जिल्हा रुग्णालय व एकलव्या रेसिडेन्शियल येथील कोविड कक्षात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ नव्याने समोर आलेल्या २२ रुग्णांमध्ये ४ वर्षीय बालक ते ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे़ नव्याने समोर आलेल्या बाधितांमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही २४७ झाली आहे़