शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

25 लाखांच्या लॉटरीचे अमिष देत युवकाची 1 लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील तोंबीकुवा (मोरखी) येथील 21 वर्षीय युवकाला 25 लाख रुपयांची ऑनलाईन लॉटरी लागल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील तोंबीकुवा (मोरखी) येथील 21 वर्षीय युवकाला 25 लाख रुपयांची ऑनलाईन लॉटरी लागल्याचे भासवून 1 लाख रुपयात फसवणूक केल्याची घटना समोर आली आह़े 9 ते 16 ऑक्टोबरदरम्यान युवकासोबत अज्ञात भामटय़ांनी संपर्क करुन हा प्रकार केला होता़ नितीन महेंद्र पाडवी असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव असून त्याला 9 ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीने संपर्क करुन 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले होत़े हे पैसे मिळवण्यासाठी काही रकमेचा भरणा करावा लागेल असे अज्ञातांनी सांगितले होत़े त्याच्यावर विश्वास ठेवत नितीन महेंद्र पाडवी याने भामटय़ाने दिलेल्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यांवर 1 लाख 12 हजार 200 रुपयांचा भरणा करुन दिला होता़ यानंतरही 25 लाख रुपयांची रक्कम न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर नितीन याने पोलीसांकडे संपर्क केला़ याबाबत नितीन पाडवी याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात भामटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करत आहेत़ फसवणूक झालेला विद्यार्थी हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असून मोबाईलवर अज्ञात भामटय़ाने संपर्क करुन त्याला भूलथापा दिल्या होत्या़ सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये ऑनलाईन ठग पोहोचू लागल्याने चिंता वाढल्या आहेत़ तालुक्यात यापूर्वीही असे प्रकार घडून फसवणूक झाली आह़े