जुन्या भांडणाच्या कारणावरुन बॅट डोक्यात मारल्याने एकाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
हिंदूसंस्कृतीमध्ये श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी आयोजित श्रावण सोहळ्यात विविध स्पर्धांमधून सदस्यांनी एक वेगळीच चुणूक दाखवली. ...
तालुका शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदासाठी रविवारी कन्या प्रशालेमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलला धक्का देत बचाव पॅनलने १५ पैकी १३ जागा मिळविल्या. ...