लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

कौटुंबिक कलाहातून पतीपत्नीने संपवले जीवन; दोघांच्या टोकाच्या निर्णयाने दोन मुले झाली पोरकी - Marathi News | Wife hangs herself over family dispute, husband ends life by jumping in front of train | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कौटुंबिक कलाहातून पतीपत्नीने संपवले जीवन; दोघांच्या टोकाच्या निर्णयाने दोन मुले झाली पोरकी

आधी पत्नीने गळफास घेतला तर पत्नीचा मृतदेह पाहून पतीने रेल्वेसमोर घेतली उडी ...

मोठी बातमी! पदोन्नती नाकारलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Big news! Action will be taken against police officers who refused promotion | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोठी बातमी! पदोन्नती नाकारलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

पोलिस दलात अनेक अधिकारी वर्षानुवर्ष आहेत त्याच जिल्ह्यात राहतात. त्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यात येतात तर काही जण पदोन्नती नाकारण्याच्या वाटेने जात आहेत. ...

दारूमुक्तीसाठी नेलं, मृतदेहच मिळाला; पीडित कुटुंबीयांना न्याय कोण देणार? - Marathi News | Taken for alcohol detox, found dead; Who will provide justice to the victim's family? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दारूमुक्तीसाठी नेलं, मृतदेहच मिळाला; पीडित कुटुंबीयांना न्याय कोण देणार?

पोलिसांची भूमिका संशयास्पद, नातेवाइकांच्या तगाद्यामुळे तब्बल ११ दिवसांनी गुन्हा नोंद ...

Nanded: रेल्वे क्लर्कची बनावट ऑर्डर देत उत्तरप्रदेशात बोलावले; बेरोजगारांना १ कोटीस फसवले - Marathi News | Delhi gang extorts Rs 1 crore from unemployed people under the lure of a railway clerk job | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: रेल्वे क्लर्कची बनावट ऑर्डर देत उत्तरप्रदेशात बोलावले; बेरोजगारांना १ कोटीस फसवले

नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटची मोठी व्याप्ती असण्याची शक्यता आहे. ...

मुलाच्या लग्नाचा मुहूर्त काढला, तयारी सुरू केली अन् पण काळाने बापाचे छत्र हिरावले - Marathi News | The date for the son's wedding was set, preparations began, but time took the father away. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलाच्या लग्नाचा मुहूर्त काढला, तयारी सुरू केली अन् पण काळाने बापाचे छत्र हिरावले

बिलोली तालुक्यातील आरळी येथील या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे. ...

भारताबाहेरही स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे केंद्र सुरू करणार; कुलगुरू मनोहर चासकर - Marathi News | Swami Ramanand Teerth University will open a center outside India; Vice Chancellor Manohar Chaskar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भारताबाहेरही स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे केंद्र सुरू करणार; कुलगुरू मनोहर चासकर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिकत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे बुधवारी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. ...

मराठवाड्यात औद्योगिक विकासाला बळ; १७ नवीन एमआयडीसी वसाहती प्रस्तावित - Marathi News | Strengthening industrial development in Marathwada; 17 new MIDC colonies proposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात औद्योगिक विकासाला बळ; १७ नवीन एमआयडीसी वसाहती प्रस्तावित

आगामी काळात उद्योगजगताकडून भूखंडांची मागणी वाढणार असल्याचे लक्षात घेत आणखी १७ नवीन औद्याेगिक वसाहती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) प्रस्तावित केल्या आहेत. ...

मुलीवर अत्याचार प्रकरणात हायकोर्टातून सुटका, पण मनात सूड; पतीने पत्नीची केली निर्घृण हत्या - Marathi News | High Court acquits husband in rape case, but revenge in mind; Husband brutally murders wife | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलीवर अत्याचार प्रकरणात हायकोर्टातून सुटका, पण मनात सूड; पतीने पत्नीची केली निर्घृण हत्या

कोर्टात पत्नीने दिलेल्या साक्षीमुळेच जन्मठेपेची शिक्षा झाल्याचा राग, बाहेर येताच पतीने पत्नीचा केला खून ...

टायर फुटल्याने चालकाने ट्रॉली रस्त्यावरच सोडली; त्यावर दुचाकी धडकून दोघे जागीच ठार - Marathi News | Driver abandons trolley on road after tyre burst; two killed on the spot after being hit by bike | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :टायर फुटल्याने चालकाने ट्रॉली रस्त्यावरच सोडली; त्यावर दुचाकी धडकून दोघे जागीच ठार

या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...