नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटची मोठी व्याप्ती असण्याची शक्यता आहे. ...
बिलोली तालुक्यातील आरळी येथील या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे. ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिकत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे बुधवारी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. ...
आगामी काळात उद्योगजगताकडून भूखंडांची मागणी वाढणार असल्याचे लक्षात घेत आणखी १७ नवीन औद्याेगिक वसाहती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) प्रस्तावित केल्या आहेत. ...
कोर्टात पत्नीने दिलेल्या साक्षीमुळेच जन्मठेपेची शिक्षा झाल्याचा राग, बाहेर येताच पतीने पत्नीचा केला खून ...
या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
अज्ञात भरधाव वेगतील चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, अर्धापूर बायपास रोडवरील घटना ...
भारताची कृषी बाजारपेठ खुली केली नाही तर २५ टक्केऐवजी ५० टक्के शेतमालाला कर लावला जाईल. तसे केले तर इथला शेतकरी मरेल. ...
पुलवामा प्रमाणेच पहेलगामच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर नाहीत असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...
मोठ्या प्रमाणात विनापरवाना अनधिकृतरीत्या खताची विक्री करण्याचे धाडस कोणाच्या मदतीशिवाय करणे शक्य नाही. ...