लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

मी वर्षापासून भाजपात, त्यापूर्वी गुंडांना कुणी प्रवेश दिला? चव्हाण यांचा चिखलीकरांना सवाल - Marathi News | I have been in BJP for a year, who gave entry to goons before that? Ashok Chavan questions Pratap Patil Chikhlikar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मी वर्षापासून भाजपात, त्यापूर्वी गुंडांना कुणी प्रवेश दिला? चव्हाण यांचा चिखलीकरांना सवाल

आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या उपस्थितीत मटका किंग अन्वर अली खान याला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून सध्या महायुतीतील दोन पक्षात चांगलीच जुंपली आहे. ...

क्रौर्याची हद्द! नांदेडमध्ये युवकाने कुत्र्याला हवेत फिरवून रस्त्यावर आपटले, प्राणीप्रेमी संतप्त - Marathi News | Cruelty at its peak! In Nanded, a young man threw a dog in the air and hit it on the road, animal lovers are angry | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :क्रौर्याची हद्द! नांदेडमध्ये युवकाने कुत्र्याला हवेत फिरवून रस्त्यावर आपटले, प्राणीप्रेमी संतप्त

कुत्र्यावर अमानुष अत्याचार; नांदेड पोलिसांकडून युवकाचा शोध सुरू, समाजमाध्यमांवर संतापाची लाट ...

मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या - Marathi News | Murder of an elderly woman for 8 grams of gold and 10 grams of silver, Incident in hadgaon Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

९५ वर्षीय महिलेची अशाप्रकारे हत्या केल्यामुळे गावात संताप व्यक्त होतोय. ...

अमर रहे! देगलूरचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Long live the immortal! Martyred soldier Sachin Vananje, son of Degalur, cremated with state honours | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अमर रहे! देगलूरचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जवान सचिन वनंजे कर्तव्यावर असताना श्रीनगर येथे 6 मे रोजी शहीद झाले होते. ...

३९ वर्षांपासून प्रलंबित आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पाच्या घळभरणी कामाचा प्रारंभ - Marathi News | The groundbreaking ceremony of the 39-year-old interstate Lendi project begins | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :३९ वर्षांपासून प्रलंबित आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पाच्या घळभरणी कामाचा प्रारंभ

या प्रकल्पाचा गळभरणीचा प्रारंभ ३९ वर्षांनंतर भाजपा महायुती काळात होत आहे. ...

निलंबितांनी पोलिस ठाणे, कार्यालयात हजेरी लावावी, अशी तरतूदच नाही; ‘मॅट’चे निरीक्षण - Marathi News | There is no provision that suspended persons should appear at police stations and offices; MAT observes | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निलंबितांनी पोलिस ठाणे, कार्यालयात हजेरी लावावी, अशी तरतूदच नाही; ‘मॅट’चे निरीक्षण

सर्वोच्च न्यायालयातील निकालानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचे ९० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबन कायम ठेवण्यास मनाई आहे. ...

वानराला वाचवताना ऑटोरिक्षा उलटला; वानरासह एका प्रवाशाचा मृत्यू, सहा जखमी - Marathi News | Autorickshaw overturns while rescuing monkey; One passenger including monkey dies, six injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वानराला वाचवताना ऑटोरिक्षा उलटला; वानरासह एका प्रवाशाचा मृत्यू, सहा जखमी

उमरी (जि. नांदेड ) : उमरीहून प्रवासी घेऊन निमटेक येथे जाणाऱ्या ऑटोसमोर अचानक वानर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो ... ...

Nanded: मासेमारी सुरू करताच अचानक वादळी वारा सुटला, एकजण तलावात बेपत्ता - Marathi News | Nanded: Storm hits as soon as fishing starts, one missing in lake at Kandhar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: मासेमारी सुरू करताच अचानक वादळी वारा सुटला, एकजण तलावात बेपत्ता

२४ तास उलटूनही अद्याप मासेमाराचा शोध लागला नाही; कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील घटना ...

Nanded: उन्हाच्या तडाख्यात मोठ्या कष्टाने जगवलेल्या केळीच्या बागा वादळीवाऱ्याने उद्धवस्त - Marathi News | Nanded: Banana orchards, which were cultivated with great effort in the scorching heat, were destroyed by a storm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: उन्हाच्या तडाख्यात मोठ्या कष्टाने जगवलेल्या केळीच्या बागा वादळीवाऱ्याने उद्धवस्त

अर्धापूरात वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उद्धवस्त; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला ...