शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शेतमजुराच्या खुनाचा झाला उलगडा; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 7:34 PM

घटना घडल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली.

उमरी (जि. नांदेड) : बल्लाळ येथील मारुती गाडेकर या तरुणाच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, त्याच्या पत्नीनेच  प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासातून  उघड झाले आहे. 

ही घटना ६ जुलै रोजी घडली होती. मारुती गंगाराम गाडेकर (३४) हा गावातीलच  मोहन श्रीखंडे यांच्या शेतात मजुरीने  कामाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन शोध घेतला. श्रीखंडे यांच्या शेतालगत त्याचे प्रेत आढळून आले. उमरी  पोलिसांनी त्यांची पत्नी आशाबाई व तिचा प्रियकर गोविंद भीमराव जाधव या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. 

घटना घडल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून  त्यांच्याकडून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली.  मात्र, ते तपासाला प्रतिसाद देत नव्हते. शेवटी पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी पोपटासारखे  बोलू लागले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला़  अनैतिक संबंधाच्या आड येत असल्याच्या कारणावरून दोघांनी   मारुतीचा रुमालाने गळा आवळून खून करून शव झुडपात टाकले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस