शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

किनवटमध्ये चार फर्निचर मार्टवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:31 AM

शहरातील रामनगर भागात चार फर्निचर मार्टवर वन विभागाच्या गस्तीपथकाने छापे मारून विनापासचे सुमारे १ लाख ५६ हजार ७३० रुपये ुुकिमतीच्या मौल्यवान सागवानाची कटसाईज लाकडे जप्त केली़ बेकायदा असलेल्या रंदा मशीनसह या कारवाईत १ लाख ८६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ १४ जुलै रोजी केलेल्या कारवाईत १५ जुलै रोजी जप्त मालाची मोजदाद संपली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील रामनगर भागात चार फर्निचर मार्टवर वन विभागाच्या गस्तीपथकाने छापे मारून विनापासचे सुमारे १ लाख ५६ हजार ७३० रुपये ुुकिमतीच्या मौल्यवान सागवानाची कटसाईज लाकडे जप्त केली़ बेकायदा असलेल्या रंदा मशीनसह या कारवाईत १ लाख ८६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ १४ जुलै रोजी केलेल्या कारवाईत १५ जुलै रोजी जप्त मालाची मोजदाद संपली़बहुचर्चित सागवान फर्निचर जप्ती प्रकरणी फर्निचर तस्करीचे बिंग फोडणाऱ्या वाहनचालक व रंगीला फर्निचर मार्ट गोकुंदाचे चालक अशा दोघांना वन विभागाने संशयित आरोपी म्हणून अटक करून न्यायालयासमोर उभे केले़ फर्निचर जप्त करून १९ दिवसांचा कालावधी उलटत असतानाही फर्निचर तस्करीचा मुख्य सूत्रधार, जेथे माल जाणार होता, तो व्यक्ती, हा माल पोहोचविण्यासाठी ज्यांनी जबाबदारी घेतली ते अद्यापही मोकाटच आहेत़बहुचर्चित सागवान फर्निचर जप्ती प्रकरण ताजे असतानाच शहरातील रामनगर भागातील चार वेगवेगळ्या फर्निचर मार्टवर १४ जुलै रोजी दिवसभर एकाच वेळी वन विभागाच्या पथकाने छापे मारून सुमारे १ लाख ५६ हजार ७३० रुपये किमतीचे कटसाईज सागवान व ३० हजार रुपये किमतीची एक रंदा मशीन असा १ लाख ८६ हजार ७३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे १५ जुलै रोजी मोजदादनंतर उघड झाले़गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरुन, नांदेडचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटचे सहा़ वनसंरक्षक डॉ़राजेंद्र नाळे, वनक्षेत्रपाल के़एऩ कंधारे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल शेळके, वनपाल के़जी़ गायकवाड, शेख फरीद, घोरबांड, सांगळे, वनरक्षक काजी, ठवरे, फोले, खामकर, चुकलवार, कºहाळे, यादव, महिला वनरक्षक मीरा टोंपे, माहुरे, सोनू जाधव, कोमल मºहसकोल्हे, वाहनचालक बी़टी़ भूतनार, बाळकृष्ण आवळे, अनिल लाचाडे, बी़टी़ जाधव, वनमजूर भावसिंग, सातव, रफीक, शेख रसुल्ला आदींनी ही कारवाई केली़लाखोंची उलाढाल४महिन्याकाठी किनवटमधून अडीचशे पास दिले जातात़ एका पासचे शुल्क शंभर रुपये आहे़ परंतु प्रत्यक्षात अनधिकृतपणे होणारी सागवानाची तस्करी ही लाखोंच्या घरात जाते़ एकट्या किनवट शहरात ३५ फर्निचर मार्ट असून दररोज जवळपास १५ ते २० लाखांची उलाढाल या माध्यमातून होते़

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिस