भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:19+5:302020-12-30T04:23:19+5:30

स्वाध्याय उपक्रम कार्यशाळा कुंडलवाडी : गटसाधन केंद्र कार्यालय बिलोलीच्या वतीने स्वाध्याय उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एकदिवसीय गुगलमीट ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात ...

BJP office bearers felicitated | भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार

भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार

स्वाध्याय उपक्रम कार्यशाळा

कुंडलवाडी : गटसाधन केंद्र कार्यालय बिलोलीच्या वतीने स्वाध्याय उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एकदिवसीय गुगलमीट ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. प्रास्ताविक तालुका गटशिक्षणाधिकारी दिगंबर तोटरे यांनी केले. यावेळी त्यांनी स्वाध्याय व व्हर्च्युअल क्लास, गोष्टींचा शनिवार याद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

प्रकरण निकाली काढणार

हिमायतनगर : स्टेट बँकेच्या हिमायतनगर शाखेतील ३७० हून अधिक कर्ज प्रकरणाच्या फायली आठ दिवसांत निकाली काढू, असे आश्वासन शाखाधिकारी स्वप्नील काकांडे यांनी दिले. एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन पेंडिंग फायलीकडे लक्ष वेधले होते. यावेळी फिल्ड ऑफिसर जितेंद्रसिंह यांचीही उपस्थिती होती. बँकेत कोणीही दलाल नाही, केवळ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने कर्ज प्रकरणे प्रलंबित असल्याचे काकांडे यांनी सांगितले.

Web Title: BJP office bearers felicitated