शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

युवासेनाच सक्षम नेते घडवेल

By admin | Updated: August 19, 2014 00:56 IST

विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुका बंद झाल्यामुळे भारतातील लोकशाहीला आवश्यक असलेले नवनवीन सुशिक्षित नेतृत्व मिळेनासे झाले आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनाप्रणित युवासेनाच भविष्यातील

युवासेना मेळावा : शेखर सावरबांधे यांचा विश्वास नागपूर : विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुका बंद झाल्यामुळे भारतातील लोकशाहीला आवश्यक असलेले नवनवीन सुशिक्षित नेतृत्व मिळेनासे झाले आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनाप्रणित युवासेनाच भविष्यातील सक्षम नेते तयार करण्याचे काम करेल, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी व्यक्त केला आहे. रामनगर चौकातील श्रीराम सभागृहात आयोजित दक्षिण-पश्चिम व पश्चिम विधानसभा क्षेत्रातील युवासेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख हितेश यादव, नितीन तिवारी, जयसिंग भोसले, संदीप रियाल पटेल यांनीही मार्गदर्शन केले. किशोर आकोजवार, दिगांबर ठाकरे व विकास आंबोरे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख मंगेश ठाकरे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. उपजिल्हा प्रमुख शशिकांत ठाकरे यांनी संचालन केले. अक्षय मेश्राम यांनी आभार मानले. व्यासपीठावर प्रणव तभाने, अनुराग भुसारी, प्रीतम कापसे, आकाश पांडे, कुलदीप उपाध्याय, शशिधर तिवारी, अब्बास अली, अमर चौहान, लाला ससाने, शुभम लखपती, मंदार चुटे आदी उपस्थित होते. यावेळी केवल पटेल, नितीन हरदास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोदसिंग ठाकूर, नरेश उइके, शरद कोल्हे, शिरीन तांबे, विक्की तांबे, रोशन शेख, गौरव सोनुने, प्रेमसागर वाईकर, आकाश सोलंकी, दिनेश मानकर, प्रदीप हातर्डे, शरद वासनिक, राम मिटकर, तुषार नगरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह युवासेनेत प्रवेश घेतला. (प्रतिनिधी)