शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला तोंडावर तेजाब फेकण्याची धमकी

By admin | Updated: August 12, 2015 03:53 IST

रुसलेल्या मैत्रिणीने लग्नास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका आरोपीने तिला तोंडावर तेजाब फेकण्याची आणि

नागपूर : रुसलेल्या मैत्रिणीने लग्नास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका आरोपीने तिला तोंडावर तेजाब फेकण्याची आणि तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना घडली. आरोपीचे नाव प्रफुल्ल मेश्राम आहे. तो धरमपेठेतील एका महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे तर तरुणी (वय २०) याच भागातील दुसऱ्या एका कॉलेजमध्ये शिकते. तीन वर्षांपासून या दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वितुष्ट आले. त्यामुळे मैत्रीण प्रफुल्लसोबत फटकून वागू लागली. तिला आपल्यापेक्षा दुसरा चांगला मित्र मिळाल्याचा समज झाल्यामुळे प्रफुल्ल कमालीचा अस्वस्थ आहे. त्यामुळे तो रुसलेल्या मैत्रिणीची समजूत काढण्यासाठी नेहमीच तिचा पाठलाग करतो. बोलण्याचा प्रयत्न करतो. ती प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याच्या भावना जास्तच तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ११.४५ वाजता कॉलेज आटोपून सदर तरुणी आपल्या एमआयडीसीतील घराकडे निघाली. तिचा पाठलाग करीत प्रफुल्लने तिला रस्त्यात रोखले. तिच्याजवळ जाऊन तिचा हात पकडला. ‘आपण आता लग्न करू’ असा प्रस्ताव प्रफुल्लने तिच्यासमोर ठेवला. तिने स्पष्ट नकार दिल्यामुळे तो संतापला. तू ऐकली नाही तर तुझ्या तोंडावर तेजाब फेकीन आणि तुझे हातपाय तोडीन, अशी धमकी दिली. एवढ्यावरच आरोपी थांबला नाही.