शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषिकांचे दोन राज्य का होऊ शकत नाही : राम नेवलेंचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:45 IST

हिंदी व तेलगू भाषिकांचे एकापेक्षा अधिक राज्ये होऊ शकतात तर मराठी भाषिकांची दोन राज्ये का होऊ शकत नाही असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी उपस्थित केला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिंदी व तेलगू भाषिकांचे एकापेक्षा अधिक राज्ये होऊ शकतात तर मराठी भाषिकांची दोन राज्ये का होऊ शकत नाही असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी उपस्थित केला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एक भाषा असूनही आपण एकत्र का राहू शकत नाही असे वक्तव्य केले. त्याचा नेवले यांनी निषेध केला आहे. शोषण होत असताना व गुलामासारखी वागणूक मिळत असताना विदर्भाने महाराष्ट्राचा भाग होऊन का रहावे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तरांचल ही नवीन हिंदी भाषिक राज्ये तयार केली होती. त्यावेळी संघाने विरोध केला नाही. भाजपाने १९९७ मध्ये विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ ठराव पारित केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य करण्याचे आश्वासन दिले होते. असे असताना जोशी यांनी विदर्भाचा विरोध करणे दुर्दैवी आहे असे नेवले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :marathiमराठी