शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉल्व्ह फुटला; रस्ता झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:43 IST

हंसापुरी भागातील बोरीयापुरा (खाण) येथे सकाळी ९ च्या सुमारास जलकुंभाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.

ठळक मुद्देबोरीयापुरा जलकुंभावरील घटना : तीन कर्मचारी जखमी; आजूबाजूच्या घरात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हंसापुरी भागातील बोरीयापुरा (खाण) येथे सकाळी ९ च्या सुमारास जलकुंभाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. आजूबाजूच्या १५ ते २० घरात पाणी शिरले. यामुळे सामानाचे नुकसान झाले. तसेच व्हॉल्व्ह खोलणाºया कर्मचाºयासह तीन जण यात किरकोळ जखमी झाले.पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी जलकुंभाला जोडणाºया पाईप लाईनचा व्हॉल्व्ह खोलत असताना बाजूला उभा असलेला सुरक्षा गार्ड व त्याचा एक सहकारी पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे फेकल्या गेल्याने किरकोळ जखमी झाले.व्हॉल्व्ह खोलणारा कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी ९ च्या सुमारास जलकुंभावर पोहचला. व्हॉल्व्ह खोलत असताना लगतचा पाईपचा भाग अचानक फुटला. कर्मचारी व सुरक्षा गार्ड पाण्याच्या प्रवाहामुळे बाजूला फेकले गेले. पाण्याला प्रचंड वेग असल्याने १५ ते २० फूट उंचीपर्यत पाणी उडत होते. आजूबाजूच्या नागरिकांनी घराच्या छतावरून वाहणाºया पाण्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. घटनेची माहिती मिळताच प्रभाग १९ चे नगरसेवक अ‍ॅड.संजय बालपांडे घटनास्थळी पोहचले. त्यांनी जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिकाºयांना याची माहिती दिली. थोड्या वेळात अधिकारी घटनास्थळी आले. पाण्याचा दाब कमी झाल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आऊ टलेट १० वर्षापूर्वीचे जुने आहे. ते दुरुस्त न केल्याने ही घटना घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावीपाण्याची लाईन लिकेज असल्याची तक्रार के ली होती. परंतु ओसीडब्ल्यूच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली. घरात पाणी शिरल्याने फ्रीज, सोफ ा, स्वयंपाक घरातील सामानाचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. संजय बालपांडे यांनी केली आहे.खड्ड्यात नगरसेवक पडलेबोरीयापुरा जलकुंभाला पेंच -४ प्रकल्पाची पाईप लाईन जोडण्याचे काम करताना जलकुंभाजवळील मैदानात खोदकाम करण्यात आले. परंतु खड्डे व्यवस्थित बुजविलेले नाही. एका खड्ड्यावर अर्धवट स्लॅब टाकण्यात आली आहे. या खड्ड्यात पडल्याने संजय बालपांडे किरकोळ जखमी झाले.पाणीपुरवठा बाधितया जलकुं भावरुन पाणीपुरवठा होणाºया हंसापुरी, बोरीयापुया, ज्योतीनगर, गांजाखेत, गोळीबार चौक, टिमकी तीन खंबा आदी भागांना पाणीपुरवठा होतो. परंतु पाईप लाईन फुटल्याने काही भागांचा पाणीपुरवठा बाधित झाला.