लोकमतच्या सौर ऊर्जेवर आधारित मुद्रण प्रकल्पाला भेट :

By Admin | Updated: August 24, 2016 02:50 IST2016-08-24T02:50:30+5:302016-08-24T02:50:30+5:30

औद्योगिक वसाहत भेटीअंतर्गत काटोल रोड येथील जे. डी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी

Visiting the solar energy-based printing project, Lokmat: | लोकमतच्या सौर ऊर्जेवर आधारित मुद्रण प्रकल्पाला भेट :

लोकमतच्या सौर ऊर्जेवर आधारित मुद्रण प्रकल्पाला भेट :

लोकमतच्या सौर ऊर्जेवर आधारित मुद्रण प्रकल्पाला भेट : औद्योगिक वसाहत भेटीअंतर्गत काटोल रोड येथील जे. डी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी लोकमतच्या बुटीबोरी मुद्रण प्रकल्पाला मंगळवारी भेट दिली. या प्रकल्पात सौर ऊर्जेवर वृत्तपत्राची छपाई केली जाते. अत्याधुनिक अशा या प्रकल्पाचे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत विशेष आकर्षण आहे. महाविद्यालयाच्या प्रा. रुपाली राजेश हेटे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी लोकमतच्या अधिकाऱ्यांशीचर्चा करून या प्रकल्पाबाबत इत्थंभूत माहिती जाणून घेतली.

Web Title: Visiting the solar energy-based printing project, Lokmat: